
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
उमरगा: लोहारा येथील भाजपचे प्रशांत काळे याने भाजपला वैतागून शिवसेनेत येण्याचे निर्णय घेतला .शिवसेनेचे कार्य म्हणजे80 टक्के समाजकारण व 20 फक्त राजकारण या मुळे प्रशांत काळे निर्णय घेतला.
माजी खासदार रविंद्र गायकवाड , आमदार उमरगा लोहारा ज्ञानराज चौगुले , युवा नेते किरण भय्या गायकवाड माजी शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित भाजपा चे प्रशांत काळे यांचा शिवसेना पक्षात झाहीर प्रवेश करण्यात आला.
प्रशांत काळे हे एक धुरंदर व्यक्ती असुन यांनी जसे काही समाज सेवेचा वसा घेतलेले आहे जे सतत समाज सेवा करीत आहेत गेल्या दोन वर्षात कोराना आजाराने नागरीक त्रस्त झाले स्वताचे नातेवाईक हि एक मेकाला मदत केली नाही परंतु यांनी सतत रुग्णालयात जाऊन रुग्णाना अन्नदान केले त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा सतत कार्य केले .
समाज उपयोगी शिबीरे घेतली लोहारा न प . प्रभाग ४ मधुन भाजपा कडुन निवडणुक लढविली अल्पशा मताने पराभुत झाले परंतु पराभुत झालो म्हणुन न खचता कोणतेही पद नसताना गेल्या पाच वर्षापासुन ते सतत समाज कार्य करीत आहेत असा कार्यकर्ता समाजसेवक शिवशेना पक्षाला लाभल्याने येत्या न .प . निवडणुकीत शिवशेना पक्षा यांचा मोठा फायदा होणार आहे,
यावेळी उपस्थिती शिवसेना नेते विनोद मुसांडे , करवंजीचे माझी सरपंच बिभीषन हाक्के , महेबुब कुरेशी ,गौतम बेलकुंडे , पंडित बारगळ , महादेव धारुळे, सतिष बनसोडे , तुळसीदास शिंदे , महेबुब फकीर , फुलचंद गिरी , विलास भंडारे , दत्तु शिंदे , जब्बर सय्यद , किशोर कांबळे , बाजीराव माने , बंकट माळी , मुरली पवार , संजु रणखांब , साहेबराव कदम, ऊमर पठान आदि यावेळी उपस्थित होते