दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
गांधी चौक चंद्रपूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या प्रयन्त करण्याऱ्या रामदास कदम याचा प्रतिमेला जुते मारुन जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले या वेळी उपस्थित शिवसेना मुलं तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, गोंडपिपरी तालुका प्रमुख सूरज माडूरवार, बल्लारपूर तालुका प्रमुख प्रकाश पाठक, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष नुरुरे, चंद्रपूर शहर प्रमुख सुरेश पचारे,घुग्घूस शहर प्रमुख बंटी घोरपडे, बल्लारपूर शहर प्रमुख बाबा शाहू , महिला आघाडीचे कल्पना ताई गारगोटे, वर्षाताई कोटेकार, युवती सेना रोहिनी ताई पाटील, युवासेना विक्रांत सहारे,स्वप्निल काशिकर ,राहुल विरुटकर,विनय धोबे, प्रणित अहिरकर, हेमराज बावणे, हर्षल कामपट्टिवार,अंकुश वांढरे, योगेश भांदक्कर, ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुष्मित गौरकार,रिजवान शेख, विकास विरुटकर व समस्त शिवसेना ,युवा सेना,महिला आघाडी ,युवति सेना,पदाधिकारी व शिवसैनिक,युवासैनीक उपस्थित होते