
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
रब्बी हंगाम बीजप्रक्रिया मोहीम पंधरवाडा रब्बी हंगाम बीजप्रक्रिया अंतर्गत मौजे पिप्री तालुका शिरपूर येथे हरभरा बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवताना कृषी सहाय्यक नवनीत पाटील व श्री तुषार बैसाने कृषी अधिकारी यांनी बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले व बीज प्रक्रिया विषयी महत्व पटवून सांगितले त्यावेळी श्री संजय पवार कृषी सहाय्यक व कापूस आदर्श शेतकरी एकता गट पिंपरी यांना प्रकल्पांतर्गत हरभरा बियाणे वाटप करण्यात आले.