दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:-राम चिंतलवाड
संध्या सर्वत्र लंपिस्किन आजारांनी एक दोन गावात ना बसही तर आख्या राज्यात धुमाकूळ घातला आसून जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आसल्याणे, हिमायतनगर तालुक्यात पहिला रुग्ण करंजी गावा मध्ये आढळून आला आहे.
याची दखल घेत मंगरुळ येथील ग्रामपंचायत चे सरपंच प्रतिनिधी जीवन जैस्वाल . संचालक सोसायटी तथा ग्रा.पं. सदस्य संतोष आंबेकर .उप सरपंच आनंदा पेनटेवाड बालाजी पावडे सदस्य . मारोती सोमनवाड संचालक. सुभाषराव जललवाड संचालक सुभाषराव गुलझरवाड तं.टा.म अध्यक्ष दत्ता देवराव हाके पाटील टाकळीकर . यांनी हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय विभागाला संपर्क साधून आज रोजी मंगरुळ येथे लंपिस्किन लसीकरण घेतले आहे,या लसीकरणास लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.