दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरात मुक्कामी आलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आज दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहेत.
शिंदे गटाचे परभणी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी खासदार सुरेश जाधव यांच्या निवासस्थानी सकाळी १० वाजेपर्यंत राखीव मंत्र्यांचा वेळ राखीव राहाणारे आहे. १०.३० वा. मागास शेतकऱ्यांना रब्बी बियाणे वाटप, त्यानंतर ११ वा.
प्रियदर्शिनी नगर, ११.१५ वा. गाडगेबाबा नगर, ११.३० वा. खानापूर फाटा, ३.३० वा. विसावा कॉर्नर, स्टेशन रोड, ३.४५ वा. नारायण चाळ, ४.१५ वा. गोल्डन बेकरी, नांव पेठ, ४.३० वा. पुन्हा विसावा कॉर्नर, सायं. ५ वा. कोल्ही पाटी, ५.३० वा. मानवत येथे शाखांचे अनावरण केले जाणार आहे तर सकाळी ११.४५ वा. पूर्णा येथे कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश, दुपारी ०२ वा. कृष्णा गार्डन येथे कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश, सायं. ४ वा. गांधी पार्क येथे विविध संघटनांच्या रे निवेदने आणि भेटीचा कार्यक्रम. त्यानंतर सायं. ६ वा. सेलू कडे आगमन, कार्यकर्ता भेट व सोयीनुसार सिल्लोडकडे प्रयाण असा भरगच्च कार्यक्रम करुन ना. सत्तार संपूर्ण परभणीचे राजकीय वातावरण ढवळून काढणारी आहेत.