दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना कळविण्यात येते की दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता पोलीस स्टेशन कंधार येथे नवरात्र उत्सवानिमित्त मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कंधार तालुक्यातील पोलीस पाटील यांनी मिटींगला उपस्थित राहावे, सदरील मिटींगला अनुपस्थितीत राहिल्यास आपला अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी असे पोलीस स्टेशन कंधार यांच्या वतीने करण्यात आले आहे.