दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी-
आज दि २९/०९/२०२२रोजी ता. अहमदपूर जि.लातूर येथे राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या वीरमट संस्थान येथे ग्रुप पंचमी महोत्सवानिमित्त शिव दीक्षा संस्कार संपन्न झाला यावेळी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पादुकांच्या साक्षीने राज शेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य व आचार्य गुरुराज स्वामी यांच्या साक्षीने शंभर भक्तांना शिव दीक्षा देण्यात आली यावेळी पुरोहित म्हणून वेदमूर्ती रतिकांत स्वामी तोंढारकर व राजकुमार स्वामी अहमदपूरकर होते ग्रुप पंचमी महोत्सवात मागील चार दिवसापासून दररोज परमरहस्य पारायण प्रवचन गाथा भजन शिव कीर्तन व शिवजागर होता असून देविदास पाटील चापोलीकर अण्णाराव होनराव गुरुजी तीर्थ शीरीश कोण आहे सावरगावकर नागनाथ कलशेट्टी पानगावकर रंजनाताई नाग साखरे सखाराम सोनटक्के यांचे कीर्तन व प्रवचन सेवा झाली प्रसाद दाते म्हणून सचिन काडवदे ,बापूराव पुणे चं,द्रशेखर शेटकर बाबुराव उटगे शिवराज नावंदे गुरुजी दयासागर शेटे यांची प्रसाद सेवा संपन्न झाली अल्पोपहार सेवा रवी इरफळे अश्विन आंधळे किशोर कोरे केतन कोरे प्रसाद गादगे नारायण मुस्तापुरे शरण देसाई मंगल वारकड कल्पना वारकड यांच्यावतीने करण्यात आली यावेळी शिवलिंग पाटील किनीकर सिद्धेश्वर स्वामी पोर जवळा ,शिवानंद हुंडेकरी, बडीकर पाटील, शिला शेटकर सुप्रिया घोटे भिगोली ताई सह वीरमठ संस्थान व लिंगेश्वर भजनी मंडळाचे भक्तगण उपस्थित होते