
दै.चालु वार्ताचे मुख्य संपादक मा.डि.एस.लोखंडे सर हे लोहा येथे आले होते त्याप्रसंगी सरांचे स्वागत करण्यात आले.त्याप्रसंगी उपसंपादक भरत पवार प्रहार संघटनेचे तालुकाउपाध्यक्ष गोविंद पाटील वडजे ,अमोल पाटील किरवले ,बालाजी मोरे,माधव मोरे मारोती कदम ,शिवकुमार विश्वासराव उपस्थित होते.सरांना भेटून आनंद झाला.सरांची जन्मभूमीविषयीची तळमळ गावकरी यांच्यावरील प्रेम यातुन व्यक्त होताना दिसून आले दिवाळीच्या भेटीमध्ये सरांची हि दुर्मिळ भेट ग्रामीण भागातील अनेक समस्यांवर चर्चा झाली,खरच संपादक साहेब यांच्या या भेटीतून एक नविन सामाजिक कार्याचा आशेचा किरण दिसुन आला