दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर:-श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री संत मोतीराम महाराज संस्थान कलंबर खुर्द तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे. मंदिर शिखराचे पूर्ण झाले आहे. येत्या 29 आणि 30 डिसेंबर 2022 रोजी कलश आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे..त्यानित. या सोहळ्याचा भक्तांना प्रसार प्रचार होण्याच्या उद्देशाने. दिनाक. 05. ऑक्टोंबर. दसरा या शुभ दिनी. राज्याचे. माजी. शि.संचालक. श्री डॉ.गोविंद नांदेडे. आणि. श्री. श्रीधर धोंडगे. गुरुजी. यांच्याहस्ते. होणार आहे तरी या ध्रानिक कार्यास सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्ट आणि अमस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.