दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (नवी मुंबई ) या संस्थे तर्फे डाॅ. संजय हिराजी खैरे यांना समाज भुषण पुरस्कार देताना आदरणिय भिमराव आंबेडकर साहेब
शुक्रवार दि. ३०/९/२०२२ रोजी रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे हा सोहळा संपन्न झाला.
डाॅ. संजय हिराजी खैरे यांच्या उत्कृष्ट सामाजिक ,शैक्षणिक कार्यासाठी आणि ऊत्कृष्ट गोधडी या काव्यसंग्रहा साठी सदर पुरस्कार त्यांना देण्यात आला.