
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
मंठा तालुक्यातील कोरोना महामारीत मयत झालेल्या कर्त्या शेतकरी कुटुंबासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती राजेश मोरे यांनी आगळीवेगळी भाऊबीज साजरी केली.
कोरोना महामारीने एकंदरीत माणवाची,जगाची व देशाच्या जिवणपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदलली आहे , मानसांत मानुस राहीला नसतांना या गोष्टीला कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती राजेश मोरे अपवाद आहेत त्यांनी कोरोना महामारीत स्वतः ची तमा न बाळगता शेकडो पेशंटला भेटूण धिर तर दिलाच शिवाय पहील्या कडक लाॅकडाऊण मध्ये त्याच्यासह मित्रपरिवाराने पायी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला अन्नदान केले त्यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले.नुकतीच झालेले रक्षाबंधन कार्यक्रम सूद्धा त्यांनी कोरोना मुळे मयत झालेल्या परीवारासोबत साजरे केले होते जगन काकडे ,श्याम काकडे ,महेश काकडे ग्रामपंचायत सदस्य, निवृत्ती सस्ते ज्ञानेश्वर काकडे , आदिनाथ काकडे ,रामभाऊ काकडे विष्णुपंत काकडे ,एकनाथ काकडे, पवन काकडे