दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक अहमदपुर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मडंळ मा.अरुणभाऊ वाघंबर यांच्या वतीने 66 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमत्य आयोजित कार्यक्रमात समाज सेवेसाठी योगदान देत असलेल्या व्यक्तीचा सत्कार ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी मी उपस्थित असताना माझ्या कडुन गरजु रुग्णानां आयुर्वेदिक होत असलेल्या सेवेचा आयोजकानी उल्लेख केला.व या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा.गणेश दादा हाके तसेच आरपीआई (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष मा. बाबासाहेब कांबळे त्याचबरोबर आरपीआई चे तालुका अध्यक्ष मा.अरुणभाऊ वाघंबर या मान्यवरांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात करण्यात आला.या वेळी मा.प्राध्यापक व कोपरा ग्रामपचांयतीचे उपसरपचं आयु.बालाजी आचार्य सर सामाजिक कार्यकर्ते आयु.जीवन गायकवाड उपस्थित असताना. त्याचबरोबर या कार्यक्रमाला शिव-शाहू सेनेचे आयु.श्रीकांतभाऊ बनसोडे तसेच अहमदपुर पोलीस स्टेशन चे पी.एस.आय.आयु.प्रभाकर आंधोरीकर हे पण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महिला धम्म जागृति उपदेशक आयु.अंजली वाघंबर मॅडम यांचे समारोप भाषण झाल
वरील सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले