
दै चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
मनुष्य जन्माच दुःख आहे मुळात मानवी शरीर हे पाच महत्व पासून बनलेले असून पृथ्वीवर तब्बल ७० टक्के पाणी,मानवी शरीरामध्ये ही ७० टक्के पाणी एखाद्या पाहुण्याच्या घरी जाऊन पाणी पिल्यास सर्दी होत नाही तर वाहनाच्या स्पीड मुळे नाका मधील ग्रंथींना वेदना होऊन सर्दी होते. दुसरा घटक सूर्य म्हणजे प्रकाश हल्ली मानव सूर्याच्या नंतर उठत असल्यामुळे त्याला ‘ड’ जीवनसत्त्व ची माहीत राहीले नाही हाडांमध्ये कॅल्शियम कमी दिसून येत असून कमीत कमी सात ते साडे आठ च्या दरम्यान सूर्यप्रकाशात फिरल्यास ‘ड’जीवनसत्त्व प्राप्त होते. तिसरा घटक वायू कोरोना काळामध्ये ऑक्सिजन विकत घ्यावा लागला म्हणून प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ प्राणवायूच्या सानीध्या मध्ये जावे यावेळी जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणातील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मंचावर माजी सभापती दत्ता बनसोडे, भारत उघडे,रफिक सय्यद,हा.शबाब बागवान, सुभाष जाधव,आशिर बाबा, उद्धव सरोदे, महेंद्र टेकुळे,भगवान वाघ यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आता डॉ त्रिभुवन म्हणाले की, चौथ्या महा घटक माती माती मध्ये लोह, आयर्न असते मातीचा लेप महिन्या मधून एक ना एक दिवस जरी शरीराला लावावा तर लोह आयर्न मिळते. पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे निरभ्र आकाश एकांतस्थळी आकाशाकडे एकटक बघितल्यास मानवी डोक्या मधील सर्व दुःख वेदना ह्या नाहीशा होतात मन प्रसन्न दुःख मुखरा मुक्त राहते.