
राष्ट्रवादी पार्टी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या निमित्ताने उंदीरवाडी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता
दै चालु वार्ता औरंगाबाद
मोहन आखाडे
शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाची पाटचारी वैजापूर तालुक्यातुन गेली असुन यामध्ये मौजे राहेगांव,सोनवाडी,उंदिरवाडी,पाशापुर,धोदंलगां,अमानतपुरवाडी,लासुरगांव,परसोडा सह अनेक गावातील बळीराजाची शेतकयांची शेतजमिन या पाटचारी सह पोटचायासाठी भुसंपादीत करण्यात आली.या शेतकऱ्यांना, कष्टकरी राज्याला त्यांच्या जमिनीचा योग्य मावजा/मोबदला मिळवण्यासाठी स्वतःचा काम धंदा सोडून ऑफिसला चकरा माराव्या लागतात.* *अधिकाऱ्याच्या मागे पुढे फिरुन आपल्या हक्काच्या जमिनीचा पैसा मिळवण्यासाठी पायपीट करावी लागते.यासर्व संकटातुन शेतकऱ्यांना सुटका मिळावा व स्वतः च्या मालकी हक्काच्या जमिनीचा पैसा मिळवण्यासाठी वैजापूर तालुक्याचे माजी आमदार श्री.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तथा तात्या यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळाला.त्याबद्दल लाभार्थी व सर्व परीसरातील* *शेतकऱ्यांच्या वतीने तात्यांचा जाहीर सत्कार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाव* *पातळीवरील नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमात अवर्जुन उपस्थित असलेले. सत्कार मुर्ती* *श्री.भाऊसाहेब पाटील (तात्या) चिकटगांवकर*
*(माजी आमदार,वैजापूर यांचा सत्कार राहेगाव,उंदीरवाडी,भायगाव,पाशापुर गावातील शेतकऱ्यांनी सत्कार केला.या प्रसंगी वैजापूर तालुका राष्ट्रवादी संघटक तथा पाटपाणी समितीचे अध्यक्ष डॉक्टर मा.श्री.मनोजजी ताजी साहेब,यांनी ही शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी तात्यांच्या माध्यमातून मदत केली. म्हणून मा.आमदार मा.श्री भाऊसाहेब पाटील तात्यासाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते,मा.श्री प्रशांतजी शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आपले विचार मांडले,या प्रसंगी उपस्थित वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष,तथा प्रसिद्ध विधी तज्ञ,मा.श्री प्रतापरावजी निंबाळकर साहेब,मा.जिल्हा परीषदचे उपध्याक्ष मा.श्री दिनकर(बापु) पवार,वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री भागिनाथ(दादा)मगर,वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे,मा.तालुका अध्यक्ष मा.श्री बाळासाहेब(आबा) भोसले, वैजापूर पंचायत समितीचे मा.उपसभापती मा.श्री राजेंद्र(नाना)मगर,राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूर तालुका कार्याध्यक्ष मा.श्री उत्तम(काका)निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,वैजापूर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष,तथा राधिका पेट्रोल पंपाचे संचालक मा.श्री मंजाहरी गाढे पाटील उर्फ आण्णा,पोखरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन,तथा संदिप प्रेट्रोल पंपाचे संचालक,तथा तेजस कृषी सेवा केंद्राचे संचालक मा.श्री कैलास आबा ठुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,तथा राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते मा.श्री शाईनाथ(आण्णा) मतसागर,मणुर गावचे सरपंच मा.श्री राजीव साळुंके,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री दिगंबर मोरे,पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष श्री संदीप (भैय्या) गाजरे,वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष,मा.श्री प्रेम(भैय्या)राजपुत, सामाजिक न्याय विभागाच्या वैजापूर तालुका अध्यक्ष मा.श्री मच्छिंद्र त्रिभुवन,वाघलगाचे सरपंच मच्छिंद्र पाटील,दहेगाव चे सरपंच कोकाटे,आमानतपुरवाडी मा.श्री पप्पू सिंग बैनाडे, शंकरपुर गावचे उपसरपंच मा.श्री लखिचंद काहटे,मा.शरद पवार, मा.श्री जगदीश पवार,मा.श्री सुदर्शन सोनवणे, उंदीरवाडी गावचे सरपंच मा.श्री विनोद कदम,उपसरपंच मा.श्री पांडुरंग बोरकर,मा.श्री ज्ञानेदेव(बापु)कदम,मा.श्री पांडुरंग कदम,मा.श्री गोपाल कदम ,मा.श्री हरी(तात्या)कदम,मा.श्री अशोक कदम,मा.श्री रमेशराव गडकर, राहेगावचे ग्रामपंचायत सदस्य मा.श्री रावसाहेब (आप्पा)शेलार,जगदीश पवार,मा.श्री सुदर्शन सोनवणे,मा.श्री प्रदीप पाटील सरोवर,मा.श्री राजु(भाऊ) शेलार,मा.श्री शिवा (काका)कदम,मा.श्री देविदास दादा कदम ,मा.श्री ज्ञानेश्वर (माऊली) कदम,मा.श्री ज्ञानेश्वर(आप्पा) कदम,मा.श्री गजानन कदम,ग्रामपंचायत सदस्य मा.श्री संदीप शेजुळ,ग्रामपंचायत सदस्य मा.श्री ज्ञानेश्वर त्रिभुवन,मा.श्री निवृत्त(आबा)कदम,मा.श्री गोरख(दादा)कदम,मा.श्री रुस्तुम गडकर,मा.श्री राजु पाटील शेलार,मा.श्री छबु (नाना)कदम,मा.श्री योगेश पाटील कदम,मा.श्री अशोक गडकर,मा.श्री प्रकाश कदम,मा.श्री भरत कदम,मा.श्री कल्याण कदम,मा.श्री रामचंद्र लक्ष्मण कदम,मा.श्री पुंडलिक (आण्णा) कदम,यांच्या सह बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,नागरीक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री भाऊसाहेब पाटील आवारे,यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मा.श्री अशोक पाटील म्हस्के यांनी केले.तर आभार प्रदर्शन मा.श्री रमेश गडकर यांनी मानले.*