
दै चालु वार्ता
प्रतिनिधी / गंगाखेड- तालुक्यातील धारासुर येथिल गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मंजुर करून निधी उपलब्ध करून द्यावा, पुरातत्त्व विभागाकडे दाखल केलेला प्रस्ताव व निधी मंजुर करून त्वरित कामास सुरुवात करावी या मागणीसाठी धारासुर ग्रामस्थानी गुप्तेश्वर मंदिराच्या पाय-या जवळ दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून अमरण.उपोषणास बसले आहेत.
धारासुर येथिल पुरातन काळातील असलेले गोदावरी नदी जवळील गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून पुढील पिडीसाठी पुरातन मंदिराचे जतन व्हावे, परीसरातील भाविकाचे श्रध्दास्थान असलेल्या गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचे पावित्र जपता यावे यासाठी धारासुर ग्रामस्थानी
राज्य शासन,पुरातत्त्व विभाग,जिल्हाधिकारी, राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभाग मंत्रालय ,राज्य शासन.पुरातत्त्व विभाग याना वारंवार प्रत्यक्ष भेटे घेऊन वारंवार निवेदने दिली.परंतु तरी सदरील मंदिराला अद्याप निधीची मंजुरी मिळालेली नाही. प्रशासनाचे. निवेदन केळकर त्याला पत्र पत्र निवेदन करू नका आले परंतु. गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी चा कित्येक दिवसापासून. प्रशासनामार्फत ग्रामपंचायत मार्फत व गावकरी मार्फत बऱ्याच दिवसापासून गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभागाचा जीर्णोद्धार निधी.प्रस्ताव मंजूर करावा यासाठी प्रयत्न राज्य शासनाकडे केलेले असतांनाही या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अद्याप निधी ची मंजुरी मिळाली नसल्याने नाईलाजाने धारासुर येथील ग्रामस्थांना आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहेराज्यशासन, तरी प्रशासन महोदयांनी. राज्य शासन मंत्रालय,.किव्हा संबंधित विभागांकडे. ईमेल आयडी द्वारे किंवा फॅक्सद्वारे. त्वरित कळवून.. त्यांचे प्रत्युत्तराची. मागणी प्रशासनाने ईमेल किंवा फॅक्सद्वारे मिळवून घ्यावी व अमरण उपोषण करते या लेखी आलेले पत्र देऊन कळवावे कळवावे यानी गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजुर केला नाही.निधी मंजुर करून पुरातत्त्व विभागाला जीर्णोद्धार करण्याचे आदेश देण्यात यावेत,त्वरीत निधी आणी जीर्णोद्धार काम सुरू करावे या मागणीसाठी धारासुर ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.धारासुरचे ग्रामस्थ निवृती कदम,श्रीधरराव कदम,राजेभाऊ गवके, बालासाहेब नेमाने,आर्जुन शिंदे, दगडूराव जाधव, संजय कदम,दिंगाबर जाधव, शरद जाधव , भरत जाधव, कृष्णा कदम, अरूण जाधव, विक्रम कदम, प्रताप कदम, लक्ष्मण कदम, रणजीत कदम आदीसह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.