
दैनिक चालु वार्ता
जांब सर्कल प्रतिनिधी- किरण गोंड
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सत्कार्य प्रतिष्ठानतर्फे सत्कार सोहळा सिद्धेश्वर होणराव सर व उमाकांत गोंड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ( श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस चे सहशिक्षक बसवेश्वर होनराव व प्रमुख पाहुणे गणेश गोंड, डॉ पार्वती गोंड , डॉ कागणे सर , प्रमुख वक्ते – आनंद कर्णे व प्रा.विजय मठपती सर , किरण गोंड सर , संभाजी होणराव , बालाजी मारोती गोंड सर , गणेश गोंड सर , इ. व्यक्तीने आपले मनोगत मांडले व
कोरोणा काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे विशेष कामगिरी कोरोणा युद्धे
प्राथमिक आरोग्य केंद्र जांब बु चे डॉ.सै. कापसे मॅडम ( वैद्यकीय अधिकारी ) , जांब खुर्द ( आशा वर्कर ) संगिता गणेश मठपती ,(अंगणवाडी शिक्षिका ) शिवकांता बाबाराव होणराव , जांब बिट पोलिस चौकी चे कॉन्स्टेबल श्री . देवीदास गीते साहेब , होमगार्ड विठ्ठल धोंडीबा होणराव , पुणे आरोग्य विभागात ( भोर क्लर्क ) प्रकाश देवराव गोंड , ( ग्रामपंचायत जांब खुर्द चे सेवक) संभाजी हरीबा भुत्तेवाड , ( दैनिक वार्ता चालु वार्ता प्रतिनिधी व शिक्षक मित्र ) किरण गोंड बसवेश्वर , योगेश पांडुरंग होणराव ( शिक्षक मित्र) , कृष्णा विद्याधर होणराव( शिक्षक मित्र ) वसंत भगवान दहिककांबळे ( शिक्षक मित्र )….
शैक्षणिक क्षेत्रातून नवीन व्यवसायात वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संदीप गोंड , तुकाराम होणराव , शुभम गोंड, योगेश होनराव , डॉक्टर कागणे सर , सुरेश रामराव होनराव, नागेश गंगाधर गोंड, सोमनाथ संभाजी होनराव ,सुधाकर विठ्ठल गोंड ,संतोष नीलकंठ होणराव , सत्यजित उत्तम गोंड ,माधव आनंद होनराव , डॉ. पार्वति बालाजी गोंड ,….विशेष कर्मचारी देशाचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी निभावणारे इंडियन आर्मी चे सोल्जर रमाकांत माणिक होनराव ( बीएसएफ जवान) कर्णे रमाकांत किशन , वनरक्षक शिवकुमार खुशाल होणराव , वनरक्षक संतोष नामदेव गोंड ,…..शैक्षणिक क्षेत्र : वैष्णव बालाजी गोंड ( I I T ), ऋतुजा बसवेश्वर होणराव ( B.A.M.S. ), सृष्टी ओमकार होणराव ( स्कॉलरशिप उत्तीर्ण ) व गावासाठी वेळेवर लाईट सठी वेळेवर मदत करणारे परमेश्वर किडे व गावातील विद्यार्थी यांना नवनवीन प्रयोग स्पर्धा परीक्षेच्या अहित कार्यक्रम करून घेण्याचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक दयानंद व्यंकटराव गोंड या सर्वांचा सत्कार सत्कार्य प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले व समारोह चा कार्यक्रम संतोष नामदेव गोंड यांनी केला व राष्ट्रगीत आनंतर कार्यक्रम समारोप करण्यात आला..