दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्याचे नविन गटशिक्षणाधिकारी श्री.बालाजीराव शिंदे साहेब यांनी पदभार स्वीकारून कंधार तालुक्याच्या शैक्षणिक वारसा पुढे नेण्यासाठी कृतव्यदक्ष, हुशार, कुशाग्र अधिकारी पदी विराजमान झाल्याबद्दल श्री.गोविंदराव शिंदे मंगनाळीकर सर यांनी गटशिक्षणाधिकारी साहेबांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी नेते,कार्यक्रते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.