दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
ऑक्टोबर 2022 हडपसर पुणे
शेवाळवाडी, हडपसर, पुणे येथे झालेल्या स्टेट लेव्हल कराटे चॅम्पियनशिप 2022मध्ये विजयी झालेला वु-सु मार्शल आर्ट्स क्लबचा संघ. या संघाची दिनांक 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2022 जैसलमेर, राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल लेवल चॅम्पियनशिप 2022 साठी निवड झाली आहे. त्यामध्ये वीरधवल रायकर , संकेत खोडवे, रुद्राक्षा लोणारे , आदित्य राठोड, अधिराज लटतवाडे, पूजा तोरडमल, सोहम खुंटे, जागृती खुंटे, कोमल गोपाल, सार्थक गोपाल, श्रेया म्हस्के, अभिजीत इंगळे, साई निर्मल, दिव्यांक गायकवाड, प्राजक्ता गायकवाड , आदित्य मेमाणे, सम्यक कांबळे , विशाल सोनके, युवराज मनोहर , मयांक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे़ प्रशिक्षक सेन्साय राजेंद्र कांबळे आणी त्यांचे सर्व सहकारी यांनी त्यांच्यावर अथांग मेहनत घेतले त्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी उपस्थिती मध्ये संघास मेडल सन्मानचिन्ह देवून कौतुक करण्यात आले.