
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधि मोहन आखाडे
वंजारी सेवा संघाच्ये संस्थापक अध्यक्ष श्री राहुल जाधवर यांना जय भगवान युवा प्रतिष्ठान तर्फे समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल हा पुरस्कार ह भ रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान, ह भ प रामनाथ महाराज पावन गणपती संस्थान ,पार्थर्डिचे सभापती गोकुळ भाउ दौड ,जय भगवान युवा प्रतिष्ठान संस्थापक श्री आजिनाथ दहिफळे, याच्यासह विविध मान्यवरांच्या व समाजाच्या उपस्थितित प्रदान करण्यांत आला त्या बद्दल समस्त वंजारी समाज च्या वतिने त्याचे अभिनंदन करण्यात आले