https://www.dainikchaluwartha.com/archives/43537
राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट . राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या----विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागनी.