
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
मन्यार ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ गोलेगाववाडी संचलित मनकर्णा.शा.लोहा या शाळेत शै.व.२०१४-१५ पासून अनधिकृतपणे खात्याची मान्यता नसताना इ.५वी ते इ. ७वी वर्ग चालवत असल्यामुळे सदर शाळेची चौकशी करणे बाबत.संदर्भ:- अॅड. विनायकराव ईरवंतराव कदम, अध्यक्ष, प्रियदर्शिनी शिक्षण संस्था कळका ता. कंधार जि. नांदेड हा.मु.अभिनवनगर, कंधार जि.नांदेड उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने अॅड. विनायकराव ईरवंतराव कदम,अध्यक्ष, प्रियदर्शिनी शिक्षण संस्था कळका ता. कंधार जि. नांदेड यांचे मन्यार ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मणकर्णा प्रा. शा.गोलेगाववाडी ता.लोहा जि.नांदेड या शाळेत शै.वर्ष २०१४-१५ पासून अनधिकृतपणे खात्याची मान्यता नसताना अनधिकृतपणे वर्ग चालवत असल्यामुळे सदर शाळेची चौकशी करणे बाबतचे संदर्भीय निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहे.. सदर निवेदन आपणास पाठविण्यात आले असून तरी निवेदनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत आपल्या स्तरावरुन शासनाच्या प्रचलित नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित निवेदनकर्ते यांना आपल्या स्तरावरुन परस्पर कळविण्यात यावे
डॉ. गणपत मोरे विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी शिक्षणाधिकारी(प्राथमिक नांदेड) यांना तात्काळ रिपोर्ट पाठविण्यास कळविले आहे.
हे की, सद्यस्थितीत मनकर्णा प्रा.शा.लोहा जि.नांदेड या शाळेत RTI कायद्यान्वये खालील बाबीचा अभाव आहे.
1) मनकर्णा शाळेत भौतीक सुविधा उपलब्ध नाहीत.
2) शाळा अनुदानीत असुन स्वतःची इमारत नाही, टिन शेड मध्ये शाळा भरवली जाते.
3) शाळेत स्वच्छतागृह उपलब्ध नाही व मुला-मुली साठी स्वतंत्र्य स्वच्छतागृह उपलब्ध नाही.
4) शाळेत पाण्याची व्यवस्था व्यवस्थापक मंडळ यांनी उपलब्ध केलेली नाही.
5) विध्यार्थ्यांना वाचनालय व खेळाचे साहित्य उपलब्ध नाही.
6) शाळेत लाईटची सुविधा नाही, संगणकाची सुविधा नाही.
7) शाळेत अनाधिकृत शिक्षकाच्या नियुक्त्या केलेल्या
आहेत.
8) शाळेभोवती शेती असल्यामुळे विषारी व वन्य प्राण्या पासुन विद्यार्थ्यांना धोका पोहचु शकतो.
हे की, मनकर्णा प्रा.शा. लोहा या शाळेतून अनधिकृतरित्या ७ वी उत्तीर्ण होवून विद्यार्थी लोहा परिसरात प्रवेश घेवून ते विद्यार्थी शालांत प्रमाणपत्र परिक्षा उतीर्ण झालेले आहेत ही गंभीर बाब आहे.