https://www.dainikchaluwartha.com/archives/44080
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी !!!! SSC मध्ये बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत 24 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.