
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी नवनाथ यादव
भुम:- अँटीकरप्शन बोर्ड जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब पोरे यांनी भुम येथे भेट दिली आसता त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, चंद्रमणी गायकवाड ऑल इंडीया पँथर सेना मराठवाडा कार्याध्यक्ष,फिरोज शेख टिपु सुलतान अध्यक्ष,महेंद्र गायकवाड पॅथर सेना जिल्हा उपाध्यक्ष,रोहित गायकवाड, भैय्या जावळे आदी उपस्थित होते.