दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार—मन्मथस्वामी कपिलधार पदयात्रा मजरे धर्मापुरी ते मांजरसुंबा कपिलधार बीड पदयात्रा नुकतीच निघाली.दि. ३१आक्टों. ते दि. ०८नोंव्हे. जात आहे.मागील पाच वर्षापासुन चला कपिलाधारी जाऊ .नाम मन्मथ मन्मथ घेऊ . तिर्थ यात्रा पायी घडो.परोपकारी देह पडी . या उद्घघोषात करीत पदयात्रा जात आहे. तरी सर्वानी खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ व गळयात विणा घेऊन मृदंगाच्या मधुर आवाजात मुखाने शिवनामाचा गजर करीत पदयात्रेत सामील होऊन सहभागी होण्याचे आवाहन दिंडीच्या संयोजकांनी केले आहे.
पदयात्रेत ३१आक्टों. सकाळचे अन्नदाते प्रसाद चापोली , सायंकाळचे प्रसाद चाकूर,१नोव्हें. भगवान विश्वासराव, वडवळ ,परसराम जाकापूरे,शिवदास विश्वासराव कारेपुर, माधव आम्लापूरे पानगाव ,३नोव्हें. कल्याणराव फुलारी घाटनांदूर, उमाकांत विश्वासराव पुस ,४नोव्हें.खुशाल विश्वासरावअंबाजोगाई, कामाजी पंढरे लोखंडी सावरगाव,०५नोव्हें. मारोती आम्लापूरे होळ, शिवदासराव मालीपाटील धर्मापुरीकर केज,०६नोव्हें.सकाळचे गंगाधर सदाशिवराव मंगनाळे मसाजोग , प्रसाद खडी केंद्र, ०७नोव्हे. प्रसाद नेकनूर, बालाजी आम्लापूरे कपिलधार,०८नोव्हें.शेषेराव विश्वासराव, कपिलधार अशी माहिती संयोजक ग्रामस्थ धर्मापुरी(म.) यांनी दिली आहे.