दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील नावाजलेली सेवा सहकारी सोसायटी शहापूर च्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी संजय गंगाधर पाटील यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रशासकीय मंडळाच्या विठ्ठल नागना फुलागोर
यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य गंगा रेड्डी गंगाराम सुंरकंटे , संतोष चिन्यम भूपतवार, गंगा रेडी देवांना यालावार, माधव राम पडगे , गोपाळ सायलू भूपतवार, गंगा रेड्डी लिंगुराम यालावार, इत्यादीची सदस्य म्हणून निवड झाली . यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस भारतीय जनता पार्टीचे देगलूर तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंटे यावेळी उपस्थित होते व तसेच सर्व गावकरी शहापूर येथील उपस्थित होते.