दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
राज्यांत सध्या सत्तांतर होताच शिंदे-फडवणीस सरकारकडूंन दिवाळीपूर्वीच जवळपास ४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत केल्या.यामध्ये जवळपास राज्यांतील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी नवीन नियुक्ती ठिकाणी आपला पदभार घेतला असुन. त्यांनी आपल्या कामकाज पारंभ केला असुन. गेले तीन वर्षापासून राज्यांतील आयएएस अधिकारी किंवा आयपीएस अधिकारी कोणत्याही जिल्ह्यांत हजर झाले की सातारा जिल्ह्यांचे लोकप्रिय आणि विद्यमान प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी हे नेहमी आपल्या स्वखर्चाने अधिकाऱ्यांचे स्वागत आणि त्यांच्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक करीत असतात. सातारा पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर पुरीगोसावी यांनी पुणे ग्रामीणचे डॅशिंग अधिकारी आणि आयपीएस व निर्वाचित पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेब यांना मला भेटायचे आहे? असे म्हणत पुणे जिल्ह्यांचे निर्वाचित आणि डॅशिंग अधिकारी आयपीएस अंकित गोयल साहेब यांची सातारा जिल्हा विद्यमान प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेवुन अंकित गोयल साहेबांचे स्वागत केले. यावेळी पुरीगोसावी यांनी साहेब मी तुम्हांला साताऱ्याहून खांस सदिंच्छा भेट देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयांत आलो आहे. यापूर्वीही येथील पोलीस अधीक्षकांची सदिंच्छा भेट घेतली होती.असे आवर्जून पुरीगोसावी यांनी निर्वाचित पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेबांना सांगितले. अंकित गोयल यांनी रविवारी दुपारी चारच्या सुमारास माजी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव जी देशमुख यांच्याकडूंन त्यांनी पदभार स्वीकारला. डॉ.देशमुख यांचाही कार्यकाळ पुणे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस विभागांमध्ये उत्कृंष्ट राहिला. कोरोना काळामध्ये डॉ.अभिनव देशमुख यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप जी पाटील यांच्याकडूंन त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. देशमुख यांच्या बदलीनंतर आता गडचिरोली जिल्ह्यांतून इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी पदवीधर असलेले डॉशिंग अधिकारी आणि आयपीएस अंकित गोयल आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर विराजमान झाले आहेत. गोयल साहेब यांची शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी अशी त्यांची पोलीस प्रशासनांमध्ये चांगलीच ओळख आहे. यावेळी दैनिक चालू वार्ताचे मुख्य कार्यकारी संपादक डी.एस लोखंडे पाटील व त्यांचे सर्व सहकारी प्रतिनिधी यांच्याकडूनही पुणे ग्रामीण नूतन पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेबांचे सोशल मीडियावरुन त्यांना शुभेच्छा देण्यांत आल्या.