दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : सध्या सोशल मीडिया वरती घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य चर्चेचा विषय बनले आहेत.साऊथची सुप्रसिद्ध जोडी सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहेत.मुंबई : घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य चर्चेचा विषय बनले आहेत.साऊथची सुप्रसिद्ध जोडी सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहेत.