
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज:-येथे सप्ताहाचा आरंभ कार्तिकी शुद्ध.१०शके१९४३ दि. १३/११/२०२१ वार शनिवार रोजी सुरूवात होत आहे.सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा:-पहाटे ०४ते०६ काकडा आरती, सकाळी ०७ते११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ते१ गाथा भजन, दुपारी २ते४ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ते५ प्रवचन, सायंकाळी ५ते६ हरिपाठ, रात्री ९ते११हरिकिर्तन व तदनंतर हरिजागर. दि. १३/११/२१ शनिवार श्री ह.भ.प. रामदास महाराज भगनुरकर,दि.१४/११/२१ रविवार श्री ह.भ.प.प्रशांत महाराज तोरे लातूर(आळंदी), दि.१५/११/२१ सोमवार श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज लिपीत(श्री क्षेत्र देहू), दि.१६/११/२१ भागवताचार्य श्री ह.भ.प. नामदेव महाराज पेठवडजकर,दि.१७/११/२१बुधवार श्री ह.भ.प.काशिनाथ महाराज फुलकळसकर, दि.१८/११/२१ गुरुवार श्री ह.भ.प.मारोती महाराज झाडीअंबुलगेकर, दि. १९/११/२१ शुक्रवार श्री ह.भ.प.पंडू महाराज हडोळीकर, दि.२०/११/२१ शनिवार श्री ह.भ.प.पंडू महाराज हडोळीकर, दि, १५/११/२१ वार सोमवार कार्तिक एकादशी निमित्त दिंडी मिरवणुक व नगर प्रदक्षणा, दि. १९/११/२१
शुक्रवार कार्तिकी पौर्णिमा निमित्त पहाटे ०४ते०६ काकडा आरती व दीपोत्सव सोहळा, दि.१९/११/२१शुक्रवार कार्तिकी पौर्णिमा निमित्त सकाळी ११ते०१ गाथा पुजा व तुळशी विवाह सोहळा व पालखी मिरवणुक. दररोज उपस्थित भजनी मंडळी:-पेठवडज, गोणार,शिरसी(बु.), शिरशी (खु.), वरवंट, मंगनाळी, कळका, कळकावाडी, चुडाजीची वाडी, देवईची वाडी, सावरगाव (नि.), रूई, कल्लाळी, पांडूर्णी, आडमाळवाडी, कापूरवाडी सप्ताहाची सांगता कार्तिकी कृ.०१शके१९४३ दि.२०/११/२१ वार शनिवार सप्ताहाची सांगता होईल. कार्यक्रमाचे स्थळ:-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पेठवडज ता. कंधार जि. नांदेड. विनित:-विठ्ठलेश्वर भजनी मंडळ व समस्त ग्रामस्त मंडळी पेठवडज यांनी या कार्यक्रमाचा पेठवडज सर्कल मधील भावीक भक्तांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती केली आहे.