https://www.dainikchaluwartha.com/archives/45299
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी होताच मुखेड येथील शिवसैनिकांनी फटाके फोडून, पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.