
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
राज्यातील शेतकऱ्यास देशाच्या स्वातंत्रयाच्या अमृंत मोहत्सवी वर्षा निमित्त मोफत संगणीकृत डिजिटल स्वाक्षरी कृत अधिकारी अभिलेख विषयक गा. नं. नं.7/12 अजनाड गावात तलाठी बी आर सानप यांनी घरोघरी 7/12 वाटप केले. शेतकऱ्यांना त्यांना त्यांचा 7/12 पाहता यावा यासाठी शासनाने सदर योजना आखली आहे. गा. नं. नं 7/12 उताराची प्रत त उपलब्ध करून देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या 7/12 मधील चूका पण दुरुस्त करता येणार आहेत.