
दैनिक चालू वार्ता
द.नांदेड प्रतिनिधी
(बालाजी पाटील गायकवाड)
जि.प.प्रा.शाळा जानापुरी येथे मौलाना आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळी पाटील कदम, मुख्याध्यापक नरवाडे सर , सरपंच दादाराव गच्चे ,शिक्षण समिती चे अध्यक्ष कैलास पाटील कदम, कस्तुरे सर ,सय्यद सर, देबडवार सर, वांगीकर सर उपस्थित होते.