दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी –
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा कोल्हापूर यांचे वतीने सोमवार दिं.२८ डिंसेंबर २२ला होणाऱ्या राज्य स्तरीय कविसंमेलनात इंगळीतील प्रसिद्द कवि /लेखक मा.श्री कवि सरकार यांची नशाबंदी मडळाच्या संमेलन आयोजकांनी निमंत्रित कवि म्हणून निवड केली आहे.
कवि सरकार हे महाराष्ट्रतील अनेक ठिकाणी संमेलनात त्यांचे नाव आहे.त्यांनी इंगळी परिसरातील गांवामध्ये संमेलन भरवतात.त्यांच्या संमेलनास महाराष्ट्री अनेक जिल्हयाचे साहित्यिक येत असतात.
त्यांच्या निवडीने साहित्यिक क्षेत्रातील मंडळीनी त्यांचे कौतूक करत आहेत.