
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
अवघ्या दोन महिण्यावर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडनुका आल्या असताना यासाठी अनेकानी आपआपल्या परिने निवडनुक लढवण्यासाठी फिल्डींग लावत आहेत यात कौठा जिल्हा परिषद सर्कल राखीव झाल्यास भाजपा कडून खा.प्रतापराव पा. चिखलीकर यानी आदेश दिल्यास निवडनुक लढवणार असल्याचे काटकळबा ग्राम पंचायतीचे युवा सदस्य अशोक चावरे यानी सांगितले.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडनुकीसाठी खा प्रतापराव पा. चिखलीकर याचे समर्थक तयारीला लागले आसुन ग्राम पंचायतीच्या माध्यमातुन समाज सेवा करण्याचा संकल्प करणारे युवा कार्यक्रत्ते अशोक चावरे हे मागील २० वर्षा पासुन राजकारणातुन सामज कारण करत सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात सदैव सोबत रहात निराधार योजना श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातुन गरजावंताच्या अडिअडचणी सोडवत असतात गावात सार्वजनिक गणेश उत्सव महापुरुषाच्या जयंती निम्मित सामजिक उपक्रम राबवत असल्याने त्याचा सर्व सामाज बाधवाशी जिवाळ्याचे सबंध आहेत अशोक चावरे हे चळवळीत निर्माण झालेला कार्यक्रत्ता आहे.
सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेऊन समाज सेवेचा विडा उचलत सामान्य जनमाणसाशी जिवाळ्याचे नाते निर्माण करत खा.प्रतापराव पा.चिखलीकर, प्रविण पा.चिखलीकर याच्या मार्गदर्शना खाली सध्या कौठा सर्कल मध्ये काम करत आहेत . बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती निम्मित दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहिते वाठप करणे रक्तदान शिबिर अशे सामाजिक उपक्रम राबविणे निराधार श्रावण बाळ योजना अश्या गरजु व्यक्तिने लाभ मिळवुण देत असल्याने निवडनुकीत याचा मला नक्कीच फायदा होईल खा.प्रताप पा.चिखलीकर साहेबांनी मला आदेश दिल्यास मी कौठा सर्कल मधील कार्यक्रत्त्याच्या बळावर जिल्हा परिषद निवडनुक पुर्ण तयारीनिशी लढवणार असल्याचे अशोक चावरे यानी सागितले.