
दै चालु वार्ता वृत्तसेवा
श्री स्वामी शंकरानंद भारतीजी बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड सप्ताहा व भागवत कथेचा 5 दिवस पार पडला व किर्तन रुपी सेवा ह भ प श्री नारायण महाराज शास्त्री आळंदीकर यांचे किर्तन झाले व तसेच महाराष्ट्रातील गायक म्रदंग वादक उपस्थित होते व डॉ माधवराव शिंदे सर व डॉ ब्याळे सर लोहा डॉ गणेश जोडराने सर व गावकरी मंडळी आष्टुर उपस्थित होते व तसेच कार्यक्रमाचे नियोजन श्री साध्वी सुमित्रा दिदी यांचे पट शिष्य ह भ प योगेश महाराज आष्टुरकर यांनी केले जय सदगुरु जय सदगुरु