
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
शिरूर ता.कंधार:-येथील शेतकरी 2020 व 2021 मधील पिक विमा मिळावा या मागणीसाठी नांदेड येथील कंपनीच्या ऑफिस समोर उपोषण धरून बसलेले असता तेथील कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना विमा मिळावा चर्चा करून तोडगा काढताना विजय पाटील धोंडगे, प्रकाश पाटील जाधव, ओम पाटील शिंदे, अंकुश जाधव, गुरुनाथ शिंदे, विमा कंपनीचे नांदेड मॅनेजर श्री कदम, शरद भागानगरे, जयराम कांबळे, भरत पाटील चिखलीकर, साहेबराव शिंदे, रघुनाथ जाधव, निरंजन शिंदे, देविदास जाधव व शिरूर येथील शेतकरी बांधव.