
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज वंचित बहुजन आघाडी शिरपूरच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला एसटी कर्मचाऱ्यांना एकटं समजू नका. 376 कर्मचाऱ्यांपैकी एकही मेला तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत.अनिल परब वरतीच 302 अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
महामंडळाचे शासनात विलगिकरण झालं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी शिरपूर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सक्रियपणे उतरणार.
मुकेश नागमल
प्रसिद्धीप्रमुख वंचित बहुजन आघाडी शिरपूर .