
दैनिक चालू वार्ता
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
अशोक धर्माजी जाधव यांना भागीरथी भोईर प्रतिष्ठान चा पहिला समाज रत्न पुरस्कार प्रदान.
श्री.अशोक धर्माजी जाधव यांचे 90 व्या वाढदिवसाच्या निमित्त भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे 2021 पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांची जयंती निमित्त राज्यस्तरीय पहिला समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश अरुण भोईर ,सचिव अंकुश भोईर, वाडा महिला कार्याध्यक्ष श्रीमती रोठे ताई,सौ दिशा दिनेश भोईर उपस्थित होते. अशोक जाधव साहेबांनी भोईर प्रतिष्ठानच्या कार्याला पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन हि दिले.