
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
आज सोमवार दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने वाडा येथील संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.
*यावेळी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. अनंता वनगा साहेब,पालघर जिल्हा कमिटी अध्यक्ष श्री.अरुण खुलात साहेब,तसेच कार्यकर्ते आदेश पाटील,राजु बातरा,वसंत धोदडे ,सुनिल तुंबडा, विनोद कोंब,नरेश ठाणगे,विशाल उंबरसाडा,गणेश दुमाडा,सुरेश गडग,अजय ठाणगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*