
सादर निवेदनावेळी सुरज नारखेडे जिल्हाध्यस राष्ट्रवादी युवा किसान यान मा पोलीस अधीक्षक यांनी याबाबत सखोल चौकशी होऊन सायबर क्राईम मार्फत सखोल चौकशी होऊन राज्यातील विविध पोलीस अधीक्षक कार्यालयात व सायबर क्राईम विभागाला पाठवून यावर अमल करून सामन्धीतावर कठोर शासन केले जाईल असे आश्वासित केले.
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
मा पोलीस अधीक्षक
जळगाव जिल्हा
*जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील सोशल मीडिया युझर व फेसबुक ,इन्स्टा ,व्हाटसप ,सह विविध क्षेत्रातील नागरिक ,शैक्षणिक ,सामाजिक ,वैद्यकीय ,विद्यार्थी विविध भागातील सोशल मीडिया युझर याना विविध माध्यमातून बल्कमेल करण्याचा घाणेरडा प्रकार एक सोशल crime करणारी टोळी आलेली आहे त्यासंदर्भात* निवेदन
मा महोदय वरील विषयानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध भागातील विविध क्षेत्रातील व्हाटसप फेसबुक ,इन्स्टा ,ट्विटर युझर याना विविध सोशल crime मार्फत टोळी तयार झालेली आहे ती टोळी अशी कि ती महाराष्ट्रातच न्हवे तर विविध राज्यातील जिल्हयात अश्या विविध व्हाटसप fake विडिओ कॉल करून आपल्याला आपलयाला nude असा विडिओ दाखवतात व आपल्याला entartent करून आपले ४० ते ५० सेकंद तो कॉल चालू ठेवतात व त्यात आपला कॅमेरा चालू असतो त्यामुळे हि लेडीज विविध नावाने आपल्याला सांगून ब्लॅक मेल करते आणि सांगते कि आपण जर का मला पैसे दिले नाही तर मी आपला विडिओ सोशल मीडिया वर टाकेल म्हणजे youtube ,इन्स्टा ,फेसबुक ,अश्यविविध सोशल मीडिया संधर्भात धमकी देऊन आपल्याकडून विविध पैसे ची मागणी केली जाते अश्या या घटने बाबत एक ना अनेक तक्रारी विद्यर्थी व विविध क्षेत्रातील नागरिक यांनी आमच्या कडे मांडल्या त्यासंदर्भात मा महोदय आपणास विंनती आहे या अश्लील टोळी चा तपास करून यांच्यावर कठोर शासन करून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन ला हि माहिती द्यावी व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला हि माहिती देऊन याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे कारण या मध्ये शक्यतो युवा वर्ग हॅरेशमेन्ट होतो आणि हा प्रकार वय वैगेरे काहीच बघत नाही ५० ते ५५ वयोगटातील लोकांना सुद्धा याचा बळी पळावा लागतो आहे तरी मा महोदय याची दखल घेऊन सामन्धीत टोळी वर कठोर शासन करून सायबर crime विभागाला आपण सूचित करावे व या विविध माध्यमातून होणाऱ्या अश्लील टॉर्चर पासून समाजातील विविध नागरिकाचा बचाव होण्यासाठी यावर कठोर शासन होणे गरजेचे आहे तरी मा महोदय आपणास विंनती आहे यावर सखोल चौकशी करून या टोळीवर कार्यवाही करावी
सोबत आम्ही आपल्याला यांचे विविध यावर येणारे व्हाटसप मोबाईल नो देत आहे
विविध माध्यमातून टॉर्चर करणारी टोळी
८०९९४०७५९८
९९५४२८५२९४
कृपया दाखल घ्यावी