
दै चालु वार्ता प्रतिनिधी
माळाकोळी सर्कल
गणेश वाघमारे
आंबे सांगी येथे गेल्या अनेक दशकापासून संतांच्या परंपरेप्रमाणे कार्तिकी कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याला महाराष्ट्रातून वारकरी जमा झाले होते त्यातील लोहा तालुक्यातील निळा या गावाला अभिषेकाचा बहुमान मिळाला आहे त्याच गावाची शेजारी आंबे सांगवी येथील अनेक ग्रामस्थ मंडळी या वारी सोहळ्यामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये सहभागी झाले होते हरिपाठ काकडा आरती प्रवचन कीर्तन या सोहळा प्रमाणे.भ.प.रूद्रप्पा महराज यांच्या प्रेरणेतून पंढरपूर मध्ये कार्तिकी एकादशी साजरी केली त्याप्रसंगी गोविंदकदम,नारायण कदम, बालाजी जाधव मुकदम ,प्रल्हाद महाराज जाधव आनंद पाटील सावंत भगवान पाटील सावंत गणपतराव कदम रावसाहेब उमरेकर पुंडलिक उमरेकर अर्जुन उमरेकर बालाजी पाटील कदम पुंडलिक पाटील कदम दासराव पाटील कदम सोपान पाटील कदम नारायण पाटील कदम ईश्वर सावंत मारोती पाटील सावंत गोविंद कवठेकर गणेश कवठेकर , चंद्रकांत सावंत ज्ञानेश्वर कदम हे वारकरी संप्रदायातील मंडळी दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारीला येतात आणि याही वारीला करूनच या नंतर पहिल्यांदाच विठोबाचे दर्शन घेऊन आनंदाने सद्गदीत होऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून त्यांनी एकादशीचा आनंद घेतलेला आहे