
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
पन्हाळा युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे सतर्कता जागृत सप्ताह उत्साहात
या सतर्कता सप्ताहाला ग्राहकांनी उत्सुक प्रतिसाद दिला या सतर्कता सत्य निष्ठेची प्रतिज्ञा घेतली की आम्ही भ्रष्टाचार करणार नाही व करूही देणार नाही तसेच बँकेतील व्यवहार व सतर्कता या बद्दल माहिती ग्राहकांना देण्यात आली आहे, या कार्यक्रम करिता सतर्कता अधिकारी नवीन शर्मा यांनी कार्यक्रम दरम्यान पन्हाळ्यातील दुकानदार ,व्यापारी, व्यवसायिक, यांचा मेळावा घेऊन माहिती देण्यात आली प्रबोधन करण्यात आले या कार्यक्रमाला व्यवसायईकनी चांगला प्रतिसाद दिला ,तसेच ग्रामीण भागात ग्रामसभा घेऊन धबधबेवाडी येते सविस्तर बँकेबद्दल बँकेच्या स्कीम बदल माहिती व व्यवहार सुलभता मार्गदर्शन करिता सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले दिलीपसिंग राजे घाडगे पन्हाळा बालग्राम येथे चित्र कला स्पर्धा घेऊन त्याचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आली व लहान मुलांना खाद्य पदार्थ वाटप करण्यात आले त्या निमित्य या कार्यक्रम करिता युनियन बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आत्तापर्यंत अशा प्रकारचा सप्ताह पन्हाळा तालुक्यात झालेला नाही युनियन बँकेने हा पहिलाच सप्ताह शाखाधिकारी पूजा रोटे यांनी राबवला याच्या मुळे त्यांचे सगळे भागात कौतुक होत आहे हे सप्ताह केंद्राकडून घेतले जाते केंद्राची चांगल्या प्रकारे मदत या बँकेला झालेले आहे, तसेच कार्यक्रमाचा चांगल्या प्रकारे फायदा करून ग्राहकनी घ्यावा व ग्राहकाला संविधानाने अधिकार दिलेल्या आहेत त्याचा फायदा घ्यावा असे पूजा रोटे यांनी सांगितले या सप्ताहासाठी युनियन बँकेचे ग्राहक म्हणून ,बशीर मृतवल्ली, शितल गवडी,बंटी भोसले दाजी पाटील,साहिल पवार मोहन पाटील,राजू काजी,सायरा काजी, पिंटू चव्हाण सतीश गिरी ग्राहकांच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत असा कर्तव्यदक्ष शाखाधिकारी आम्ही पाहिला नाही शाखाधिकारी यांचे कौतुक करेल तेवढे कमी आहे,असे ग्राहक राजू काजी नी सांगितले व या सप्ताहाची माहिती पूजा रोटे,युनियन बँक शाखा अधिकारी पन्हाळा यांनी दैनिक चालू वार्ता माहिती दिली