
दै चालु वार्ता वृत्तसेवा
यवतमाळ : एस.टी महामंडळातील संप गेल्या काही दिवसापासून चालू आहे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या न्याय आणि रास्त मागण्याची योग्य ती दखल घेऊन पूर्ण करण्याचे ठेवू याव्यात व जनतेची विद्यार्थ्यांची परीक्षार्थी यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना योग्य न्याय द्यावा या साठी आम्ही कोळी महासंघाचे यवतमाल जिल्हा प्रमुख अमोल सुरेश गुडडलवार नात्याने यांनी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे