
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-माधव गोटमवाड
हिमायतनगर:-
नुकत्याच हिमायतनगर नगरपंचायतीच्या आरक्षणाचे सोडत झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विकासराव पाटील देवसारकर यांच्याकडे अर्ज सोपवीले यावेळेस काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जुने व नवीन चेहरे दिसून आले आहेत याच बरोबर वॉर्ड क्रमांक 8 मधून काँग्रेसचे नवीन कार्यकर्ते व तडफदार नेते शेख मुबीन शेख सलीम शेवालकर यांनी सुद्धा अर्ज सादर केला.