
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
कोल्हापूर त विधान परिषद साठी भाजप कार्यालयात आज पत्रकार परिषद अमल महाडिक यांचा महाविकासआघाडी विरुद्ध सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याविरोधात आज फॉर्म भरण्यात आला निवडणुकीसाठी भाजप या चिन्हावर निवडून आलेले 105 नगरसेवक आहेत तसेच यांच्याबरोबर जनसुराज्य पक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय विनय रावजी कोरे यांची ताकत तसेच इचरकंजी चे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते प्रकाश अण्णा आवाडे त्यांचा अधिकृत अंक 165 असा आहे तसेच विरुद्ध बाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक फक्त 36 आहेत तसेच शिवसेना राष्ट्रवादी मिळून 118 आहेत त्यामुळे भाजपला पंचेचाळीस मतांच्या आवश्यकता आहे तसेच काँग्रेसला निवडून येण्यासाठी 90 ची आवश्यकता आहे तसे ते तिने पक्षात आपापसात एकमेकांना च्या विरोधात आहेत गोकुळ मध्ये काही नाराज गट आहे त्यामुळे अमल महाडिक हे प्रचंड मतांनी निवडून येतील असे मत तसेच 210 सदस्य आमच्या पाठीशी आहे माजी खासदार भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद ला बोलताना सांगितले तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील पत्रकारांना बोलत असतानासांगितले की 10 डिसेंबरला विधानपरिषद ची निवडणूक आहे महाराष्ट्र कोर कमिटीचा तसेच देशाची पार्लमेंट बोर्ड या दोन्ही ठिकाणी जे सहा नाव निवडली गेली यात कोल्हापूरला माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव निश्चित केली आहेत तसेच मित्रपक्षांना घेऊन आज जिल्हाधिकारी याठिकाणी अमल महाडिक यांचा फॉर्म भरण्यात आला आहे मागची सहा वर्षा पाठीमागची परिस्थिती व आताची परिस्थिती यात फरक आहे आत्ता आमच्याबरोबर विनय कोरे व प्रकाश अण्णा आवाडे हे हे जिल्ह्यातले बलाढ्य नेते आहेत गेल्या विधानपरिषद ते आमच्याबरोबर नव्हते हा फरक आहे तसेच नवीन नगरपालिका स्थापन झालेले आहेत त्यात संपूर्ण सत्ता भाजपची आहे हा विजय 43 मतावर आहे तसेच महाराष्ट्रात दगाबाजी केलेले सरकार परत आणण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागेल,यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमल महाडिक यांचा निवडणुकीत विजय झाल्याचा दावा केला.केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार स्थापन होणार आहे येत्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन करून महाराष्ट्रात फसवलेले सरकार परत आणणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ज्या राजकीय नेत्याला भविष्याची जाण आहे, त्यांना हे समजेल, असे सांगितले. येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.चंद्रकांत दादांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद मध्ये बोलतांना पत्रकारांना सांगितले आहे