
दै चालु वार्ता वृत्तसेवा
प्रतिनिधी / पुणे : मा सौ कविताताई अजित दादा गायकवाड यांची कुरुळी ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छुक शंकर दादा पोखरकर व शिवाजी सोनवणे साहेब व सिद्ध की साहेब हार्दिक अभिनंदन परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश मिळाल्यानंतर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात ताई साहेब यश संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन