
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे
देगलूर: काल नांदेड येथे डॉ मधुकर गायकवाड केसराळीकर मा. अधीक्षक व पथकप्रमुख ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल, मुंबईचे* यांनी काल धावती भेट घेऊन त्यांचं स्वागत करण्यात आले आहे. जिल्हा परिषद *देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय मा.जितेश अंतापुरकर साहेब,* व बांधकाम सभापती संजय बेळगे तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अंबुलगेकर , आमदार मा. अमरभाऊ राजुरकर , नायगावचे आधारस्तंभ वसंतराव चव्हाण , महापौर श्रीमती पावडे.विधानसभा अध्यक्ष आदरणीय जनार्दन बिरादार पाटील साहेब, साहेब, पुंडलिक गाडीवान साहेब, व उपस्थित मान्यवर उपस्थित होते.