
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे.
(देगलूर प्रतिनिधी ) येथील परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात आज दि.२३ नोव्हेंबर २०२१ मंगळवार या दिवशी स्थानिय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सहकार्यवाह श्री.गिरीशभाऊ गोळे व विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर,श्री.अनंतराम कोपले यांच्या हस्ते शिक्षण विवेक दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.