
दै चालु वार्ता जालना
आकाश नामदेव माने
यावेळी सफल सिड्स अँड बायोटेकचे चेअरमन कमलकिशोरजी झुनझुनवाला, व्यवस्थापकीय संचालक अक्षतजी झुनझुनवाला, जिल्हापरिषद मुख्यधिकारी मनुजजी जिंदल, कृषी अधिकारी श्री. रंधवे, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.