
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
हदगाव नगरपालिका अंतर्गत नवनिर्वाचित जिल्हाधिकारी तथा सि.ओ. माननीय के एन कार्तिकी साहेब यांच्या प्रयत्नातून नगरपालिका कर्मचाऱ्याचे पीएफ फंडात थांबलेले पैसे पाठवण्यात आले सर्व कर्मचारी यांच्या थांबले पिएफ फंड तातकाळ मिळाल्या ने नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले सर्व कर्मचारी यांनी आमच्या प्रतिनिधी ला बोलतांना म्हणाले की मा. के. एल कार्तिकी साहेबांनी आम्हा कर्मचाऱ्यांना दिलेल्या शब्दाला मान ठेवूला गोरगरीब लोकांची कामे कोणत्याही अडचणी विना लवकर व्हावे शब्दाला कटिबद्ध राहून प्रामाणिकपणाने काम करून दाखवणे हीच प्रामाणिकपणा आहे त्यामुळे जिल्हाधिकारी तथा सिओ साहेब यांचा नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नगरपालिका कर्मचारी कदम साहेब, अकाउंटंट बोरकर साहेब, मोहन चौरे, परसराम चव्हाण ,शेख मुजीब, अशोक तलवारे, हेमचंडाळे,मेहबूब शेख अजीम भाई, जिजाजी ससाने, अंजन तलवारे, ज्ञानेश्वर काळे, संदीप काळे, व सर्व कर्मचारी उपस्थित होते..