दैनिक चालु वार्ता नवनाथ डिगोळे -चाकुर प्रतिनिधी
श्री संत गुरू रविदास महाराज यांच्या जयंती साठी उपस्थित मा. समाजकल्याण सभापती रोहिदास भाऊ वाघमारे , नगराध्यक्ष कपिल भाऊ माकणे , भाजपा नेते बालाजी पाटिल चाकूरकर , जिल्हाप्रमुख गोपाळ भाऊ माने, शिवसेना तालुकप्रमुख दिलीप पाटील, सौदागर हकानी, नगरसेवक मिलिंद महालिंगे, राम भाऊ कसबे, बाळू भाऊ लाटे, मा शहर प्रमूख युवासेना बबलू कांबळे, मनसे नेते अजय धनेश्वर, जीवन हौसे, पपण कांबळे , बालाजी शेवाळे, बालाजी गायकवाड, अविनाश वाघमारे, बाबुराव लोकरे, संगमेश्वर जनगावे जवादे साहेब व सर्व समाज बांधव कार्यकर्ते पत्रकार यांच्या उपस्थिती मध्ये जयंती साजरी करण्यात आली